११ आॅक्टोबर २०२०, राज्यात अनेक निर्बंध शिथील करण्यात येत असताना धार्मिक स्थळे कधी उघडणार?, शाळा कधी उघडणार?, व्यायामशाळांना परवानगी कधी मिळणार?, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या अनुषंगाने या सर्वाबाबत निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाचे मंत्री असलेले राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना खूप मोठे संकेत दिले आहेत. राजेश टोपे…